Content

Showing posts with label Nature. Show all posts
Showing posts with label Nature. Show all posts
0 comments

शुभ्र काही जीवघेणे !


हे आहे अत्यंत विषारी धोतर्‍याचे अत्यंत आकर्षक फूल.


0 comments

ढगांची मांदियाळी

पावसाळी वातावरणात, रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात चंदेरी मुलामा चढलेले ढग.
0 comments

वटवृक्ष


खोल जंगलात, आंतरिक समाधानात हरवलेला, ध्यानात मग्न झालेला जटाजूट धारण केलेला, लांब दाढी वाढलेला हा ऋषीच जणू !
उगाच नाही वडाला वटवृक्ष म्हणत !

माझे मार्गदर्शक

माझ्याबद्दल

My photo
Nanded, Maharashtra, India
तुमच्यातलाच एक ! http://www.facebook.com/saurabhsawant1

Something Important

I am eager to learn from your comments, criticisms and suggestions.

Categories