Content

0 comments

सहस्त्रकुंड

0 comments

ढगांची मांदियाळी

पावसाळी वातावरणात, रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात चंदेरी मुलामा चढलेले ढग.
0 comments

वटवृक्ष


खोल जंगलात, आंतरिक समाधानात हरवलेला, ध्यानात मग्न झालेला जटाजूट धारण केलेला, लांब दाढी वाढलेला हा ऋषीच जणू !
उगाच नाही वडाला वटवृक्ष म्हणत !
0 comments

भक्तिभावाचा फुलोरा

देऊळ असो वा देव्हारा ।
नको औपचारिक पसारा ।
भक्तिभावाचा फुलोरा ।
चित्ती असो ॥
0 comments

गणपती बाप्पा मोरया !


प्रत्येक चांगल्या कामाची सुरुवात गणेशपूजनाने करतात.
त्यामुळे आपणही आपल्या ह्या फोटोब्लॉगची सुरूवात गणेशाचं नाव घेऊनच करुयात.

माझे मार्गदर्शक

माझ्याबद्दल

My photo
Nanded, Maharashtra, India
तुमच्यातलाच एक ! http://www.facebook.com/saurabhsawant1

Something Important

I am eager to learn from your comments, criticisms and suggestions.

Categories