हा प्रसंग ताडोबातला.
रानकुत्रे म्हणजे जंगलातले कुख्यात शिकारी.
टोळीने शिकार करण्यात तर त्यांचा हातखंडा आहे.
रानकुत्र्यांच्या टोळीला बघून सहसा वाघोबाही कल्टी मारतो.
पण स्वतःच्या पिल्लाला वाचवण्यासाठी या मादा रानडुक्कराने बराच वेळ किल्ला लावून धरला.
आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती शेवटी आपल्या पिल्लासोबत पळून जाण्यात यशस्वीसुद्धा ठरली.
0 comments:
Post a Comment